साचा:सुयोग्य बाह्यदुवे

सुयोग्य बाह्यदुवे

संपादन

सप्रेम नमस्कार, आपल्या किंवा आपल्या परिचित अंकपत्त्यावरून(आयपी ऍड्रेसवरून)किंवा आपण स्वतः अलीकडच्या काळात काही विशीष्ट वेबसाईटचे बाह्यदुवे मराठी विकिपीडियावर दिले आहेत का? तसे असेल तर आपणास विनंती आहेकी आपण खालील मु्द्यांचे आवलोकन करून सुयोग्य बदल करावेत.

  • कृपया लक्षात घ्याकी विकिपीडिया हे स्थळ जाहीरातीचे नाही.जाहीरात किंवा शोधयंत्रावरील आपल्या संकेतस्थळाचे स्थान वर यावे/रहावे हे गृहीत धरून संकेतस्थळांचे दुवे देणे अपेक्षीत नाही.
  • शक्यतोवर स्वतःहून/स्वतः निर्देश देऊन स्वतःच्या संकेतस्थळाचे बाह्यदुवे/संदर्भ दुवे देणे टाकवून घेणे कृपया टाळावे.
  • बाह्यदुवे/संदर्भ दुवे लेखातील मजकुराशी संबधीतच असावेत.तसे नसेल तर दुवे उघडून बघणार्‍या वाचकाचा हिरमोड होण्याची शक्यता असते.
  • कृपया आपण सुचवू इच्छित असलेले संकेतस्थळावरील मजकूर दर्जेदार अभ्यासपूर्ण समतोल माहितीने परिपूर्ण असण्याकडे लक्ष दिले तर विकिपीडिया इतर संपादकांचे आपोआपच तीकडे लक्ष जावून सुयोग्य ठिकाणी बाह्यदूवे /बाहय्दुवे अपणहुनदिले जातात.त्यामुळे आपल्याला अपेक्षीत संकेतस्थळाची क्रेडीबिलीटीसुद्धा वाढते.

आपण मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहकार्य करून आपण मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत रहाल अशी अपेक्षा आणि विनंती. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदतचमू ~~~~


श्री./श्रीमती. सुयोग्य बाह्यदुवे,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
संदेश = {{{संदेश}}}
कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा.

{{{संदेश}}}