साचा:प्रताधिकार सूचना
प्रताधिकार सूचना आणि विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे यात सहभागी होण्याचे निमंत्रण
संपादननमस्कार, प्रताधिकार सूचना आपण विकिपीडियावरील लेखात चित्रे- छायाचित्रे-किंवा संचिका विषयक जे योगदानाचे प्रयत्न केले आहे किंवा त्याविषयी रस दाखवला आहे त्याबद्दल धन्यवाद.
आम्ही, आपण चढवलेल्या अथवा चढवू इच्छित असलेल्या संचिका संदर्भात प्रताधिकार (Copyright) या अत्यंत महत्वपूर्ण आणि गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.
कसे नोंदवू ?
आपण तयार केलेली छायाचित्रपाने तुमची तुम्हालाही पुर्नसंपादीत करता येतील {{क्रिकॉमन्स}} हा साचा कोणत्याही पानात लावल्या नंतर कसा दिसेल ते खाली दर्शविण्यात येत आहे.त्याचे सध्याचे रूप सदस्यपानावर लावण्याच्या दृष्टीने अधीक योग्य वाटते. साचातील सध्याची भाषा अनुरूप न वाटल्यास पर्यायी वाक्ये सुचवावित. त्याप्रमाणे,तसा साचा मीही तुम्हाला बनवून देउ शकतो.
एखादे चित्र प्रताधिकार मुक्त करण्या बद्दल विनंती कशी करू ?
प्रति, श्री दिनेश वाळके ,
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मराठी विकिपीडिया हे इंटरनेटवरील मराठी ज्ञानकोशाच्या विकासास वाहिलेले मुक्त, अव्यापारी आणि सामईक संकेतस्थळ आहे. मराठी विकिपीडिया व त्याच्या विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादी प्रकल्पात स्वयंसेवी आणि सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते. विकिपीडिया व्यक्तींच्या प्रताधिकारांचा संपूर्ण आदर करते. इंटरनेटवरील मराठी समुदायाला विश्वासार्ह आणि मोफत माहितीची खूप गरज आहे.मराठी समाजाची ही गरज तसेच सर्वसामान्य मराठी समाज आणि मराठी भाषेस होणारी दूरगामी मदत म्हणून , आपले "Flickr photographs " या संकेतस्थळाने उपलब्ध केलेले "Flickr photographs चित्र/छायाचित्र "या संकेतस्थळावरील /छायाचित्र मराठी विकिपीडियावर किंवा तिचे सहप्रकल्प असलेल्या विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट, विकिसोर्स इत्यादीतुन मुक्तस्वरूपात संपूर्ण किंवा आंशिक स्वरूपात उपयोग/प्रकाशित करण्याच्या दृष्टीने विनामोबदला प्रताधिकारमुक्त करावे, अशी आपणास नम्र विनंती आहे. मराठी विकिपीडियाच्या mr.wikipedia.org/ या संकेतस्थळास भेट देऊन मराठी विकिकरांच्या जातीने परीक्षण करून आपल्या शंका व मार्गदर्शन करून आम्हाला उपकृत करावे. तसेच, आपण स्वतः मराठी विकिपीडियात काही अधिक लेखन सहयोग करू शकला तर, मराठी भाषेचा ज्ञानभाषा म्हणून संवर्धन करणारे हे आंतरजालावरील दालन अधिकाधिक समृद्ध होण्यात मोठाच हातभार लागेल. सोबत खाली जोडलेले: १) "प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा" या किंवा अशा स्वरूपात आपली "प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा" या पत्त्यावर पाठवावी.कृपया त्याच्या दोन प्रतीलिपी करून एक स्वतःजवळ बाळगावी आणि दुसरी आवश्यकते नुसार प्रकाशक किंवा लेखक यांना माहितीस्तव सुपूर्त करावी.
"मी ( नाव: ।टोपण नाव: ) अशी उद्घोषणा करतो की "Flickr photographs चित्र/छायाचित्र"ह्या शीर्षकांचे या ".... दुव्या "(...या स्रोतांत प्रकाशित) वरील संपूर्ण लेखन/छायाचित्र माझे मूळ लेखन आहे.त्याचा प्रताधिकार माझ्याकडे आहे. इथे नमूद केलेले हे लेखन (पर्याय-.....या संकेतस्थळा वरील माझे सर्व लेखन/छायाचित्र) मी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने , बौद्धिक संपत्ती व प्रताधिकारातून मुक्त करत आहे.या नमूद लेखन/छायाचित्राचा उपयोग कुणीही,माझ्या कोणत्याही बंधनाशिवाय,( कायद्यांची इतर काही बंधने असतील तर,अशी व्यक्ती,त्याच्या स्व-जबाबदारीवर ) कोणत्याही स्वरूपात याचा वापर सार्वजनिक स्वरूपात करू शकते. प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणेचा एक उद्देश्य हा कि, असे लेखन विकिपीडिया किंवा तिच्या सहप्रकल्पा अंतर्गत संबधीत संकेत स्थळांवतर आंशिक किंवा संपूर्ण स्वरूपात वापरले जाण्याची शक्यता असुन ,Wikipedia येथे केलेले कोणतेही लेखन GNU Free Documentation License (अधिक माहितीसाठी Wikipedia Project:Copyrights पाहा) अंतर्गत मुक्त उद्घोषित केले आहे असे गृहीत धरले जाईल याची मी/ आम्ही नोंद घेतली आहे. लेखनाचे मुक्त संपादन आणि मुक्त वितरण करण्यास माझी कोणतीही आडकाठी नाही.
Dear Sir/Madam, Subject: Request for your patronage and Online contribution to Marathi Wikipedia You may be aware that Wikipedia is an international Web-based free-content encyclopedia. It exists as a wiki, a website that allows visitors to edit its content; the word Wikipedia itself is a portmanteau of wiki and encyclopedia. Wikipedia is written collaboratively by volunteers, allowing articles to be changed by anyone with access to the website. The marathi version of wikipwdia (http://mr.wikipedia.org/wiki/) is also developing fast and already has more than 25,000 articles in it. And marathi has maximum number of articles than any other indian language. Marahi is on number 60 of 229 global languages in wikipedia. To maintan this wealth of informtion in Marathi and build it further, we seek your participation for all Marathi speaking people in this venture. We therefore, Request you to- 1. Visit marathi wikipedia mr.wikipedia.org/wiki/ and understand how it works 2. Please add a link to your Web Page 3. We seek your contributing to marathi wikipwdia specialy in the areas of lingustics. 4. Promote use of marathi wikipwdia with your family and friends. Regards, Name for Marathi Wikipedia Team mr.wikipedia.org/wiki/
|