साचा:प्रताधिकारसूचना


Note: When transcluding this template, you must "पर्याय:" the template. The template won't work unless the "पर्याय:" prefix is added. You also don't need to sign, a signature is included in the template.

{{पर्याय:प्रताधिकारसूचना}}

प्रताधिकार सूचना आणि विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे यात सहभागी होण्याचे निमंत्रण

संपादन
नमस्कार, प्रताधिकारसूचना आपण विकिपीडियावरील लेखात चित्रे- छायाचित्रे-किंवा संचिका विषयक जे योगदानाचे प्रयत्न केले आहे किंवा त्याविषयी रस दाखवला आहे त्याबद्दल धन्यवाद.

आम्ही, आपण चढवलेल्या अथवा चढवू इच्छित असलेल्या संचिका संदर्भात प्रताधिकार (Copyright) या अत्यंत महत्वपूर्ण आणि गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.

  • जर चढविलेले छायाचित्र स्वतः काढलेले असेल तर ते प्रताधिकारमुक्त करीत असल्याचे नोंदवा.


  • चित्र किंवा छायाचित्रावरील प्रताधिकार ज्या व्यक्तिचे किंवा विषयाचे आहे किंवा प्रकाशकाचे आहे त्यापलिकडे जाऊन चित्रकार किंवा छायाचित्रकाराचा त्यावर प्रताधिकार असण्याची शक्यता ध्यानात घ्या.
  • प्रताधिकार स्थिती नमुद केली नसेल तर मजकुर/ छायाचित्र प्रताधिकारीत समजावे. संबधीत व्यक्तिकडून/अधिकृत वारसदारांकडून लेखी प्रताधिकारमुक्तता पत्र मिळवल्याशिवाय येथे चित्र किंवा संचिका मूळीच चढवू नये.(हे चित्र आंतरजालावर इतरत्रही कुठेही उपलब्ध असेल तरीही हाच नियम लागू होतो)



विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे प्रकल्पात सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल तर, कृपया [[दालन:]] आणि संबधीत प्रकल्प पानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी हि नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद!~~~~