साखरआंबा
कैरी किंवा आंब्याच्या फोडींना साखरेच्या पाकात मुरवून केलेल्या खाद्यपदार्थास साखरआंबा म्हणतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
साहित्य
संपादन१वाटी कैरीचा कीस
२ ते ३ वाट्या साखर
१चमचा वेलचीपूड
चमचाभर तूप
५ ते ६ लवंगा
छोटा दालचिनीचा तुकडा
कृती
संपादनकैरीची सालं काढून किसून घ्यावी . कढईत तूप घालून त्यात लवंगा व दालचिनीचा तुकडा घालावा .त्यात कैरी घालून थोडी वाफवावी .नंतर साखर घालून ढवळावे .मिश्रण चांगले शिजवावे .थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड मिसळावी .साखरआंबा तयार .