साक्रामेंटो किंग्ज

साक्रामेंटो किंग्ज (इंग्लिश: Sacramento Kings) हा अमेरिकेच्या साक्रामेंटो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो.

2005 Sacramento Kings.jpg


बाह्य दुवेसंपादन करा