सांता बार्बरा (होन्डुरास)

(सांता बार्बरा, होन्डुरास या पानावरून पुनर्निर्देशित)

सांता बार्बरा होन्डुरासमधील एक शहर आहे. सांता बार्बरा प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार ४३,३५२ इतकी होती.