साजोकाझा

(सांजाकोजा या पानावरून पुनर्निर्देशित)

साजोकाझा (Sajókaza) हे हंगेरीमधील एक गाव आहे. या गावाचे क्षेत्रफळ ३०.७१ चौ.किमी आहे. २०१५ मधील येथील लोकसंख्या ३,११६ इतकी आहे.[१]

या गावात बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉ. आंबेडकर हायस्कूल सुरु केले आहे.

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Sajókaza" (हंगेरियन भाषेत). 2021-05-14 रोजी पाहिले.