सांगानेर विधानसभा मतदारसंघ

Sanganer Vidhan Sabha constituency (en); सांगानेर विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); సంగనేర్ శాసనసభ నియోజకవర్గం (te); सांगानेर विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en)

सांगानेर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

सांगानेर विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२६° ४९′ १२″ N, ७५° ४६′ १२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आमदार संपादन

सांगानेरचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२००३ घनश्याम तिवारी[१] भाजप
२००८ घनश्याम तिवारी[२] भाजप
२०१३ घनश्याम तिवारी भाजप
२०१८ अशोक लाहोटी भाजप
२०२३ भजन लाल शर्मा भाजप

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन