सांगरिया विधानसभा मतदारसंघ

Sangaria Vidhan Sabha constituency (en); सांगरिया विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); సంగరియా శాసనసభ నియోజకవర్గం (te); सांगरिया विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en)

सांगरिया विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ हनुमानगढ जिल्ह्यात असून गंगानगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

सांगरिया विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२९° ४६′ ४८″ N, ७४° २७′ ३६″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आमदार संपादन

सांगरियाचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ क्रिशन कडवा भाजप
२०१८ गुरदीप सिंग शाहपीनी भाजप
२०२३ अभिमन्यू पूनिया काँग्रेस

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन