सांख
सांख हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे.
?सांख महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | जत |
जिल्हा | सांगली जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
संपादनसंख हे जत तालुक्यातील एक गाव आहे, ते जत पासून ३५ किमी अंतरावर आहे. येथील लोकजीवन हे अनेक वर्ष प्रतीक्षेत आहे, दुष्काळी भाग असल्यामुळे येथील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाणी आणण्यासाठी ५-१० मैल जावे लागते. हा भाग कर्नाटक सीमेवर असल्याने येथील लोक कन्नड भाषा अधिक प्रमाणात बोलतात. मराठी ही येथील प्रमुख भाषा आहे. कर्नाटक सीमा ही १० किमी अंतरावर आहे, येथील लोक अनेक वर्ष प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्या वाहतूक परिवहन सेवा पुरवतात. जत आणि विजापूर ही दोन प्रमुख शहरे संख पासून जवळ आहेत.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनगुद्दापुर येथील दानाम्मा देवी देवस्थान प्रसिद्ध आहे, ते संख पासून १५ किमी अंतरावर आहे. विजापूर चा गोल घुमट देखील येथून ४० किमी अंतरावर आहे.