सहाय्य चर्चा:संपादन कालावधी

Latest comment: ९ वर्षांपूर्वी by Mahitgar

या लेखात करण्यात आलेले बदल कृपया उलटवा. वि. नरसीकर (चर्चा) १०:१९, १३ जानेवारी २०१० (UTC)

मराठी विकिपीडियावरील लेखांची एकूण संख्या ४१,००० हून अधिक झाली आहे, त्यामुळे या लेखातील ४०,००० चा टप्पा हा विभाग अद्ययावत करण्याची गरज आहे.--Shrinivasvaze (चर्चा) २१:१३, ५ मे २०१५ (IST)Reply

टप्पा अद्ययावत केला. संबंधीत साचा सध्या मुखपृष्ठाशी संलग्न नसल्यामुळे साचा:लेखसंख्या टप्पा उलटमोजणीचा सुरक्षास्तर कमी करुन अर्धसुरक्षीत केला आहे. त्यात तुम्हीही बदल करू शकाल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३८, ६ मे २०१५ (IST)Reply

"संपादन कालावधी" पानाकडे परत चला.