सहाय्य चर्चा:संदर्भ साधने

ही साधने आयात करणे जमेल काय? --वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:३२, २७ नोव्हेंबर २०१३ (IST)Reply

हो आणण्याची गरज आहे असे वाटते.en:Help:citation tools असे इंग्रजी विकिपीडिया पानाचे नाव असावे. अर्थात माझे इतर संबंधीत विषयांकडे लक्ष असल्या मुळे लगेच होणार नाही पण आपण आणि इतरांनीही जमेल तसा पुढाकार घेण्यास हरकत नाही.

सोबतच भारतीय/मराठी स्रोतांकरताही अशी साधने बनवण्याची गरजही आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:२३, २७ नोव्हेंबर २०१३ (IST)Reply

"संदर्भ साधने" पानाकडे परत चला.