सहाय्य:साचांमधील पृथकक उपयोगिता

पॅरामीटर आहे किंवा पाठवलेला (passed in) नाही, या गोष्टी कशा हाताळाव्यात हे दर्शविण्याकरिता; साचे पॅरामिटर्सना (प्रचल हेतुक) पृथककउपयोगिता(पार्सर फंक्शन) चे ऊपायोजन(applying) करताना, रिकामी स्ट्रिंग उपलब्ध करताना अचल मूल्य(default value) देण्याकरिता एक पाईप सिंबॉल ("|") वापरले जाउ शकते.

  • {{{1}}}
सँपल A
{{#if: {{{1}}} | पॅरामिटर 1 डिफाईन्ड नाही , किंवा डिफाईन्ड आणि non-null/non-empty आहे| पॅरामीटर 1 हा निरंक आहे. त्यात फक्त रिकाम्या स्ट्रिंग्ज किंवा तोडलेल्या रिक्तजागा आहेत वगैरे. }}


रिझल्ट
पॅरामिटर 1 डिफाईन्ड नाही, किंवा डिफाईन्ड आणि non-null/non-empty आहे.
  • {{{1|}}}
सँपल B
{{#if: {{{1|}}} | Parameter 1 is defined and non-null/non-empty. | पॅरामिटर 1 डिफाईन्ड नाही, किंवा null डिफाईन्ड आहे . तीत केवळ रिकाम्या स्ट्रिंग्ज किंवा तोडलेल्या रिक्तजागा इत्यादींचा समावेश आहे.}}
रिझल्ट
पॅरामिटर 1 डिफाईन्ड नाही आहे , किंवा null डिफाईन्ड आहे . तीत केवळ रिकाम्या स्ट्रिंग्ज किंवा breaking space(s) इत्यादींचा समावेश आहे.
तुलना
पॅरामिटर 1 च्या कंडीशन सँपल A: {{{1}}} सँपल B: {{{1|}}}
नॉट डिफाईन्ड TRUE FALSE
डिफाईन्ड पण null/रिकामा FALSE FALSE
डिफाईन्ड आणि NOT null/रिकामा TRUE TRUE

दुसरा उपयोग, पॅरामीटर्स अस्तित्वात आहेत,परंतु केवळ रिकाम्या जागेमुळे (space) होणारी स्थिती हाताळण्याकरिता बर्‍याचदा हा ({{{1|}}}) इच्छित पथ आहे .

हे सुद्धा पहा

संपादन