सहाय्यक पंच (फुटबॉल)
फुटबॉल मध्ये, सहाय्यक पंच, मुख्य पंचाला सामना सुरळीत पाडण्यासाठी मदत करतात. दोन सहाय्यक पंचाना सहसा लाईन्समन (महिला असल्यास लाइन्सवूमन) म्हणले जाते व ते टच लाइन जवळ उभे असतात. चौथा अधिकारी पंचाला अधिकारीक किंवा तत्सम कार्यात मदत करतो.
कृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |