सव्हॉयची मरिया फ्रांसिस्का

सव्हॉयची मरिया फ्रांसिस्का इसाबेल तथा मरी फ्रांस्वा एलिसाबेथ (२१ जून, १६४६[१] - २७ डिसेंबर, १६८३) ही २ ऑगस्ट १६६६ ते १२ सप्टेंबर १६८३ दरम्यान पोर्तुगालची राणी होती. ही २४ मार्च, १६६८ पर्यंत सहाव्या अफोन्सोची आणि १२ सप्टेंबर, १६८३ नंतर त्याचा भाऊ दुसरा पेद्रो याची पत्नी होती. तिने वयाच्या २०व्या वर्षी अफोन्सोशी लग्न केले परंतु शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल अफोन्सोनो मरियाशी कधीच वैवाहिक संबंध ठेवले नाहीत. या कारणास्तव तिने हे लग्न रद्द करून घेतले व पेद्रोशी लग्न केले.

संदर्भ संपादन

  1. ^ Oresko 2004, पान. 17.

स्रोत संपादन

  • Ames, Glenn J (2014). Renascent Empire?: Pedro II and the Quest for Stability in Portuguese Monsoon Asia, ca.1640-1682. Amsterdam University Press. ISBN 978-9053563823.
  • Cowans, Jon (2003). Modern Spain: A Documentary History. U. of Pennsylvania Press. ISBN 0-8122-1846-9.
  •  

साचा:पोर्तुगालच्या राज्यकर्त्यांचे जोडीदार