दुसरा सेलीम
(सलीम दुसरा, ऑट्टोमन सुलतान या पानावरून पुनर्निर्देशित)
दुसरा सेलीम (ओस्मानी तुर्की: سليم ثانى सेलीम-इ स्सानी ; तुर्की: II.Selim ;) (मे २८, इ.स. १५२४ – डिसेंबर १२, इ.स. १५७४), हा इ.स. १५६६ सालापासून मृत्यूपर्यंत ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. मद्यासक्तीबद्दल कुख्यात असलेला दुसरा सेलीम राज्यकारभार व सैन्यमोहिमांबद्दल उदासीन होता.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत