सर्वाधिक पाहिलेल्या भारतीय यूट्यूब व्हिडिओंची यादी

ही यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या भारतीय संगीत व्हिडिओंची यादी आहे. चूचू टीव्ही (ChuChu TV) या लहान मुलांच्या वाहिनीचे टू वर्ड्स फोनिक्स गाणे हा भारतातील सर्वाधिक पाहिला गेलेला आणि जगातील ७वा सर्वाधिक पाहिला जाणारा यूट्यूब व्हिडिओ आहे.

व्हाय धिस कोलावेरी डी हा १०० दशलक्ष अवलोकने (व्ह्यूज) पार करणारा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ होता. फुक्रा इंसान आणि जिया शंकर यांचा जुद्द्यान हा २०० दशलक्ष आकडेवारी पार करणारा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ ठरला. [] [] "स्वॅग से स्वागत" हा ५०० दशलक्ष व्ह्यूज पार करणारा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ होता. [] [] [] "कीड्सटीव्ही हिंदी - नर्सरी राइम्स आणि किड्स गाणी" यांचा "हंप्टी द ट्रेन ऑन अ फ्रूट्स राइड" हा १ अब्ज पार करणारा पहिला हिंदी व्हिडिओ आहे (२६ डिसेंबर २०१९). "खान्देशी मूव्हीज" द्वारे अपलोड केलेला "छोटू के गोलगप्पे" हा भारत आणि जगात १ अब्ज आकडा पार करणारा पहिला बिगर-संगीत आणि मुलांसाठी नसलेला व्हिडिओ आहे. १ अब्ज आकडा पार करणारा हा भारतातील आणि जगातील पहिला कॉमेडी स्किट व्हिडिओ आहे.

२४ मे २०२२ पर्यंत, भारतातील ३८ व्हिडिओंनी १ अब्ज व्ह्यूज ओलांडले आहेत.

व्हिडिओ यादी

संपादन

खालील तक्त्यामध्ये यूट्यूब वरील शीर्ष ३० सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंची सूची आहे. प्रत्येकाची एकूण संख्या जवळच्या १० दशलक्षांपर्यंत समायोजित केली आहे तसेच यादीत अपलोडर आणि अपलोड तारीख दिली आहे.

शीर्ष ३० यादी []
No. Video name Uploader Language Views (billions) Upload date Note
१. फोनिक्स गाणे [] चूचू टीव्ही नर्सरी ऱ्हाईम्स & कीड्स सॉंग्स इंग्रजी ५.४८ ६ मार्च २०१४
२. लकड़ी की काठी

[]

जिंगल टून्स हिंदी ३.६८ १३ जून २०१८
३. हम्प्टी डम्प्टी [] कीड्सटीव्ही हिंदी - नर्सरी ऱ्हाईम्स & कीड्स सॉंग्स हिंदी ३.५५ २६ जानेवारी २०१८
४. हनुमान चालीसा [१०] टी सिरीज भक्ती सागर अवधी ३.४२ १० मे २०११
५. चल चल गुर्रम [११] इन्फोबेल्स - तेलुगू तेलुगू २.६१ १८ नोव्हेंबर २०१६
६. एक मोटा हाथी [१२] झॅप्पी टून्स - हिंदी नर्सरी ऱ्हाईम्स & स्टोरीज हिंदी २.२३ १ मार्च २०१९
७. हुश अ बाय बेबी [१३] इन्फोबेल्स इंग्रजी २.१२ १६ सप्टेंबर २०१७
८. रेन रेन, गो अवे [१४] चूचू टीव्ही नर्सरी ऱ्हाईम्स & कीड्स सॉंग्स इंग्रजी १.९९ १९ नोव्हेंबर २०१३
९. मैं तोता हिंदी ऱ्हाईम[१५] कीड्स चॅनल इंडिया - हिंदी ऱ्हाईम्स & बेबी सॉंग्सs हिंदी १.९७ ११ ऑगस्ट २०१७
१०. जॉनी जॉनी येस पापा[१६] चूचू टीव्ही नर्सरी ऱ्हाईम्स & कीड्स सॉंग्स इंग्रजी १.९५ १४ नोव्हेंबर २०१४
११. B&ar Mama Pahan Pajama[१७] इन्फोबेल्स - हिंदी हिंदी १.९३ ८ जून २०१४
१२. Numbers सॉंग्स[१८] चूचू टीव्ही नर्सरी ऱ्हाईम्स & कीड्स सॉंग्स इंग्रजी १.८४ २७ जानेवारी २०१९
१३. Phonics सॉंग्स २ with TWO Words in ३D[१९] चूचू टीव्ही नर्सरी ऱ्हाईम्स & कीड्स सॉंग्स इंग्रजी १.८१ १० एप्रिल २०१९
१४. Fruit Apple Apple, Red Apple Apple[२०] Bikki Sreenivasulu इंग्रजी १.८१ २९ जुलै २०१७
१५. Chotu Ke Golgappe[२१] Kh&eshi Movies हिंदी १.७४ २६ जानेवारी २०१९
१६. Lehanga[२२] Geet MP३ पंजाबी १.६३ १३ ऑगस्ट २०१९
१७. ५२ Gaj Ka Daman[२३] Desi Records हरयाणवी १.५६ २ ऑक्टोबर २०२०
१८. Vaaste[२४] टी-सिरीज हिंदी १.५४ ६ एप्रिल २०१९
१९. Surprise Eggs नर्सरी ऱ्हाईम्स[२५] चूचू टीव्ही नर्सरी ऱ्हाईम्स & कीड्स सॉंग्स इंग्रजी १.५२ २१ सप्टेंबर २०१५
२०. Rowdy बेबी[२६] Wunderbar Films तमिळ १.५० २ जानेवारी २०१९
२१. Laung Laachi[२७][२८] टी-सिरीज Apna Punjab पंजाबी १.४९ २१ फेब्रुवारी २०१८
२२. Kothi Mattu Bale Hannu Haadu[२९] इन्फोबेल्स - Kannada Kannada १.४८ १७ मे २०१९
२३. Nani Teri Morni Ko Mor Le Gaye[३०] जिंगल टून्स हिंदी १.४२ ११ मार्च २०१६
२४. Mausam Hua Garam[३१] इन्फोबेल्स - हिंदी हिंदी १.३८ १३ एप्रिल २०१७
२५. Lut Gaye[३२] टी-सिरीज हिंदी १.३४ १७ फेब्रुवारी २०२१
२६. Getting Ready for School[३३] इन्फोबेल्स - हिंदी हिंदी १.३४ २ जून २०१७
२७. Mile Ho Tum[३४] Zee Music Company हिंदी १.२९ २६ जुलै २०१६
२८. Dilbar (Lyrical)[३५] टी-सिरीज हिंदी १.२६ ९ जुलै २०१८
२९. Urulai Kizhangu Chellakkutty[३६] इन्फोबेल्स - तमिळ तमिळ १.२४ १ सप्टेंबर २०१७
३०. Lakdi Ki Kathi[३७] झॅप्पी टून्स - हिंदी नर्सरी ऱ्हाईम्स & स्टोरीज हिंदी १.२२ ७ डिसेंबर २०१८
As of १३ सप्टेंबर २०२३


संदर्भ

संपादन
  1. ^ Some videos may not be available worldwide due to regional restrictions in certain countries.
  2. ^ "Hrithik Roshan-Sonam Kapoor's 'Dheere Dheere' is the FIRST Indian song to cross 200 million views on YouTube!". DNAIndia. 31 May 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "'Swag se Swagat' clocks 500M views on YouTube". 21 March 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "Salman Khan and Katrina Kaif's Swag Se Swagat creates a massive record, becomes the first Indian song to cross 500 million views on YouTube". 21 March 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 March 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "Ranked: Top 100 – All Time Most viewed Indian/Bollywood Songs of All Time". 2023-04-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 March 2020 रोजी पाहिले.
  6. ^ "Most Viewed Videos of All Time". MyTop100Videos.
  7. ^ "Phonics Song with TWO Words – ABC Alphabet Songs with Sounds for Children". YouTube. 28 September 2020 रोजी पाहिले.
  8. ^ साचा:YouTube
  9. ^ साचा:YouTube
  10. ^ साचा:YouTube
  11. ^ साचा:YouTube
  12. ^ साचा:YouTube
  13. ^ साचा:YouTube
  14. ^ साचा:YouTube
  15. ^ साचा:YouTube
  16. ^ साचा:YouTube
  17. ^ साचा:YouTube
  18. ^ साचा:YouTube
  19. ^ साचा:YouTube
  20. ^ साचा:YouTube
  21. ^ साचा:YouTube
  22. ^ साचा:YouTube
  23. ^ साचा:YouTube
  24. ^ साचा:YouTube
  25. ^ साचा:YouTube
  26. ^ साचा:YouTube
  27. ^ साचा:YouTube
  28. ^ "Punjabi Singer Mannat Noor's Song Laung Laachi Crosses 1 BILLION views".
  29. ^ साचा:YouTube
  30. ^ साचा:YouTube
  31. ^ साचा:YouTube
  32. ^ Lut Gaye (Full Song) Emraan Hashmi, Yukti | Jubin N, Tanishk B, Manoj M | Bhushan K | Radhika-Vinay (इंग्रजी भाषेत), 2021-06-15 रोजी पाहिले
  33. ^ साचा:YouTube
  34. ^ साचा:YouTube
  35. ^ साचा:YouTube
  36. ^ साचा:YouTube
  37. ^ साचा:YouTube