सर्बिया क्रिकेट संघाचा जिब्राल्टर दौरा, २०२४-२५
सर्बिया क्रिकेट संघाने ३० सप्टेंबर २०२४ या दिवशी २ टी२०आ खेळण्यासाठी जिब्राल्टरचा दौरा केला. जिब्राल्टरने मालिका २-० अशी जिंकली.
सर्बिया क्रिकेट संघाचा जिब्राल्टर दौरा, २०२४-२५ | |||||
जिब्राल्टर | सर्बिया | ||||
तारीख | ३० सप्टेंबर २०२४ | ||||
संघनायक | आयन लॅटिन | लेस्ली डनबर | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | जिब्राल्टर संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कायरॉन जे स्टॅगनो (६३) | वुकासिन झिमोंजिक (६२) | |||
सर्वाधिक बळी | निखिल अडवाणी (४) | वुकासिन झिमोंजिक (३) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादन ३० सप्टेंबर २०२४
धावफलक |
वि
|
||
वुकासिन झिमोंजिक ३४ (३०)
लुईस ब्रुस २/१३ (४ षटके) |
आयन लॅटिन २९* (१८) वुकासिन झिमोंजिक २/२८ (४ षटके) |
- नाणेफेक : सर्बियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- र्यस हार्टले (सर्बिया) ने टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
संपादन ३० सप्टेंबर २०२४
धावफलक |
वि
|
||
लुका वुड्स ३७ (२६)
निखिल अडवाणी ४/१४ (२.२ षटके) |
कायरॉन जे स्टॅगनो ४१ (१९) वुकासिन झिमोंजिक १/१९ (४ षटके) |
- नाणेफेक : जिब्राल्टरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.