सरोजिनी गोगटेही भारताची महिला बॅडमिंटनपटू आहे. ती ६ वेळा राष्ट्रीय बॅडमिंटन उपविजेता राहिली आहे.

गोगटे हिने आपली बहीण सुनीला आपटे यांच्यासमवेत भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत दोन वैयक्तिक व तीन दुहेरीचे जेतेपद जिंकले आहेत.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ Badminton Association of India. "List of Indian National Championship Winners". Archived from the original on 2014-08-26. 22 August 2014 रोजी पाहिले.