सरासरीचा गणितातील अर्थ एखाद्या माहितीसंचाचा मध्य अथवा अपेक्षित मध्य असा आहे. अंकगणितातील सरासरी ही सरासरी काढायची सर्वात सरळ पद्धत आहे. परंतु गणिताच्या इतर शाखांमध्ये सरासरीची व्याख्या अजून व्यापक केली गेली आहे.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.