सय्यद अहमद आगा ( सप्टेंबर,इ.स. १९१०) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७आणि इ.स. १९७१च्या लोक्सभा निवडणुकांमध्ये जम्मू काश्मीर राज्यातील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.