सम्राट शुन-च
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सम्राट शुन-च (नवी चिनी चित्रलिपी: 顺治; जुनी चिनी चित्रलिपी: 順治; फीनयीन: shùnzhì; उच्चार: शुन्-च्ऽ) (मार्च १५ १६३८ - फेब्रुवारी ५ १६६१) हा मांचु छिंग राजवंशातला दुसरा आणि चीनवर राज्य करणारा पहिला छिंग वंशीय सम्राट होता.