समुद्र ढोकरी

एक पाणपक्षी

समुद्र ढोकरी (इंग्लिश:Indian Reef Heron) हा एक पाणपक्षी आहे.

समुद्र ढोकरी
समुद्र ढोकरी

याची ओळख म्हणजे आकाराने लहान बगळ्याएवढा;परंतु त्याच्यात दोन रंगबदळल दिसून येतात. गळयावर पांढरा डाग. विणीच्या हंगामात दोन पिसांचा तुरा.एकटा आढळून यतो.नर- मादी दिसायला सारखे.

वितरण

संपादन

पाकिस्तानचा समुद्र किनारा, दक्षिणेकडे कन्याकुमारी, पूर्व किनाऱ्यावर दुर्मिळ. निल्लोरच्यापूर्वेला वीण.

निवासस्थाने

संपादन

वाळवंटी प्रदेश आणि खडकाळ किनरे, खड्या, चिखलानीआणि खाजनिची जंगले.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली