समशेर बहादुर (जन्म: १७३४ - मृत्यू: १४ जानेवारी १७६१) हा मराठा साम्राज्याचा पेशवा पहिला बाजीराव व त्याची सहचरी मस्तानी यांचा पुत्र होता. हा पानिपताच्या तिसर्‍या युद्धात धारातीर्थी पडला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.