सबाइना पार्क, जमैका

(सबाईना पार्क, जमैका या पानावरून पुनर्निर्देशित)

सबाइना पार्क हे जमैकामधील क्रिकेटचे मैदान आहे. हे पूर्वी कोणा एका श्रीमंत माणसाची इस्टेट होती. ३० एकर जागेच्या या इस्टेटील एक भाग किंग्सटन क्रिकेट क्लबला विकला गेला आणि त्यातून हे मैदान तयार केले गेले.[][] The Great House at Sabina Park Pen was named Rosemount.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Higman & Hudson, B. W. & B. J. (2009). "7 - Enterprise names". Jamaican Place Names (First ed.). Mona, Kingston, Jamaica: University of the West Indies Press. p. 169. ISBN 978-976-640-217-4.
  2. ^ a b Beaumont-Jones, Beverly. "The story of Sabina Park". Jamaica Observer. Jamaica Observer Limited. p. Comment under article. 2021-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 December 2018 रोजी पाहिले.