सबव्हर्सिव्ह साईट्स (पुस्तक)

सबव्हर्जिव साइट्स: फेमिनिस्ट एंगेजमेंट्स विथ लॉ इन इंडिया[१] हे रत्ना कपूर व ब्रेंडा कॉस्मन यांचे पुस्तक आहे. १९९६ मध्ये सेज प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले..

महत्त्वाचे मुद्दे संपादन

सामाजिक बदलासाठीच्या भारतीय स्त्री-संघर्षामध्ये कायद्याच्या मर्यादा कोणत्या व शक्यता किती याची या पुस्तकाने स्त्रीवादी परिपेक्ष्यातून चिकित्सा केली आहे. स्त्रीवादी संघर्षाकरिता कायद्याचे क्षेत्र हे उपयुक्त व सामाजिक बदलासाठीचे क्रांतिकारी असेल तर, कायद्याला सातत्याने प्रश्न विचारणे व कायद्याचे पुनर्निरीक्षण होणे गरजेचे आहे, असे या पुस्तकामध्ये लेखिका मांडतात..

योगदान संपादन

राजेश्वरी सुंदरराजन, ॲनिया लुम्बा आणि तनिका सरकार यांसारख्या मोठ्या स्त्रीवाद्यांनी या पुस्तकाची मोलाच्या स्त्रीवादी पुस्तकांमध्ये गणना केली आहे.

संदर्भ सूची संपादन