आयुर्वेदानुसार,मानवी शरीरात खालील सात प्रकारचे धातू असतात व त्यांचे उपधातू असतात.

क्र मुख्य धातू उपधातू [१]
रसधातू कफ
रक्तधातू पित्त
मांसधातू नाक, डोळे, कान यांचा स्त्राव
मेदधातू घाम
मज्जाधातू स्निग्धता
शुक्रधातू / रेत ओज
अस्थीधातू केस व नखे

संदर्भ संपादन

  1. ^ स्वामी स्वरूपानंद (१९६०). श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी (पूर्वार्ध). पावस: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस.