सनत फर्नांडो

श्रीलंकी क्रिकेटपटू

सनत फर्नांडो (२९ जून, १९६९:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे.

फर्नांडो ओल्ड कॅम्ब्रीयन्स स्पोर्ट्स क्लब आणि सेबस्टीयन्स स्पोर्ट्स क्लबकडून एकूण १६ प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघातर्फे खेळला.