डाॅ. सदा कऱ्हाडे हे वाङ्मयीन विषयांवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत.

सदा कऱ्हाडे यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • तप्तमुद्रा (कादंबरी)
  • दलित साहित्य चिकित्सा
  • धर्म, धर्मनिरपेक्षता आणि भारत
  • भाषांतर (भाषाविषयक)
  • मॅक्झिम गोर्की (चरित्र, व्यक्तित्त्व आणि वाङ्मयीन कर्तृत्त्व)
  • मराठी साहित्याची सांस्कृतिक पाऱ्श्वभूमी
  • मामा वरेरकर (व्यक्तिचित्रण)
  • रशियाहून लिहिलेली पत्रे (अनुवादित, मूळ लेखक रवींद्रनाथ टागोर)
  • समाज आणि साहित्य
  • साहित्यविश्लेष

सन्मान आणि पुरस्कार

संपादन