सदाफुली
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सदाफुली (Cathatanthus roseus) याला इंग्रजीत- पेरीविंकल असे नाव आहे. कुळ (Family) - Apocynaceae सदाफुली ही एक अंगणामध्ये शोभेसाठी लावली जाते. हे फुल बाराही महिने फुल्लेच असते. सदाफुली या फुलाला जास्तीत जास्त पाच पाकळ्या असतात. सदाफुली या फुलझाडाचे दोन रंगाची फुले आहेत. एक गुलाबी व दुसरा रंग आहे.
प्रकार
संपादन- गुलाबी सदाफुली
- जाभाळी सदाफुली
- पांढरी सदाफुली
उपयोग
संपादनवात व पित्ताचे शमन करते. कर्करोगात याचा उपयोग होतो. कर्करोगामधध्ये प्रभावशाली असणारे Plant Alkaloid "Vincristine" हे औषध Chemotherapy मध्ये वापरले जाते. ते सदाफुलीपासुन बनवले जाते.
बाह्य दुवे
संपादन- आरोग्य.कॉम (मराठी मजकूर)
- वेबदुनीया -औषधी गुणधर्म (मराठी मजकूर)
चित्रदालन
संपादन-
पांढरी सदाफुली