{{Template:Welcome|realname=%7Cname%3DZadazadati101%7D%7D

-- साहाय्य चमू (चर्चा) १२:०१, २६ सप्टेंबर २०१२ (IST)Reply[reply]

नमस्कार,

आपण मराठी विकिपिडीयावर सदस्यांच्या पानावरील मजकूर वगळत असल्याचे आढळले. चर्चा पानावरील मजकूर वगळणे विकिपीडिया संकेतानुसार योग्य नाही. आपणास ह्या संदेशा द्वारे हि नम्र विनंती कि भविष्यात आपण अशी कृती पुन्हा करू नये. ह्यामुळे येथील वातावरण उत्तम राखण्यात मदत होईल आणि विवाद उद्भवणार नाहीत. येथील दैनंदिन जुजबी कामे करण्यासाठी अनेक प्रच्यालक नियुक्त केलेले आहेत ते योग्य ती कामे करीलच. आपण ज्ञान कोशातील योगदानावर लक्ष केंद्रित करावे. भविष्यात आपण पुन्हा वगळण्याचे आढळल्यास अनिच्छेने कोणतीही पूर्व सूचना न देता आपणावर कारवाई होण्याची संभावना नाकारता येत नाही. कुपया सहकार्य करावे हि विनंती. - राहुल देशमुख १४:५८, २६ सप्टेंबर २०१२ (IST)Reply[reply]

No wrong intensions. Will take care in future.... Zadazadati101 (चर्चा) २२:५६, ५ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply[reply]

हलो M V Kulkarni संपादन करा

हे मात्र उत्तम ... गुप्तदान श्रेष्ठदान :)

पण एवढ गुप्तदान करण्या एवेजी जरा आपले प्रचालक असलेले सदस्य नाव वापरून योगदान द्यावे


धन्यवाद


docsufi नाही नाही दुसरा शोध लागणार नाही ..... M V Kulkarni बद्द्ल मी अटळ आहे :)