तुमचे सदस्यनाव

संपादन
तुमचे सदस्यनाव विकिमिडीया मधील काही मुख्य(इंग्रजी विकिपिडीया, विकिकॉमन्स इ.) प्रकल्पांच्या धोरणात बसत नाही, तसेच ते विकिमिडीया टर्म ऑफ युजच्याही विरुद्ध जाते. विकिपीडियाचे सदस्यनाव वैश्विक असल्यामुळे तुम्हांला तुमचे नाव बदलण्याची विनंती केली जात आहे. सदस्यनाव न बदलल्यास तुम्हाला कायमचे ब्लॉक/तडीपार केले जाऊ शकते.
सदस्यनावात वैश्विक बदल करण्याची विनंती करण्याची माहिती विकिपीडिया:सदस्यनाव बदला येथे देण्यात आली आहे! या पानावरील माहिती लक्षात घेऊन येथे दिलेल्या दुव्यांवर जाऊन सदस्यनावात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता. सदस्यनाव शक्यतो हलके फुलके व कोणत्याही प्रकारे कोणालाच दुखावणारे किंवा गैर वाटेल असे नसावे. जाहिरातबाजी, अश्लिल, अपमानकारक, पदे/सत्ता दर्शवणारे असे कोणत्याही प्रकारचे नाव नसावे.

QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १८:१३, ९ ऑगस्ट २०२२ (IST)Reply