पक्षी मित्र भेट . संपादन

आज रविवारी पक्षी मित्र सुहास जी ( कोल्हापूर) यांची भेट घेतली . सह्याद्री पर्वत रांगा व येथील निसर्ग या विषयी माहिती दिली . पक्षी व त्यांचे निरीक्षण कसे करावे तसेच नर -मादी ओळख कशी करावी हे सांगितले . धन्यवाद .सुहास जी . Vivekvaijapurkar (चर्चा) १४:४२, ४ मार्च २०१८ (IST)Reply