I hope you can commit to writing 1 article per day. even if the article is just 1 or 2 sentences. that would be helpful. and eventually, since you are interested, I would like it if you become a sysop on mr Wikipedia. I can't be the only sysop. It's ok if you can't commit to writing 1 article per day also :) but if you do, I can make you a sysop sooner . --Hemanshu 19:22, 26 Nov 2004 (UTC)

I think you are still learning wiki syntax. Maybe you could look up Help pages on en. --Hemanshu 09:44, 27 Nov 2004 (UTC)

नमस्कार Subodhdamle, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.