त्यात विशेष काही नाही. माझा हाच छंद आहे,
विकिपीडियावर मजकूर लिहिताना मी-मला-माझे, तुम्ही-तुम्हाला-तुमचे हे शब्द किंवा हे शब्द अध्याहृत असलेली वाक्ये चालत नाहीत. त्यामुळे ’गोखले यांचा परिचय झाला’ हे वाक्य गाळावे लागले, कारण या वाक्याचा कर्ता ’मला‘ आहे हे उघड आहे.....J (चर्चा) २३:४६, २७ सप्टेंबर २०१२ (IST)
- ओके. धन्यवादSopan Patil (चर्चा)
मी काय, केव्हा आणि कुठे मदत केली, आठवत नाही. तरीही धन्यवादांचा स्वीकार.....J (चर्चा) १६:३६, ९ मे २०१३ (IST)