आता गेले ते दिवस 8 वी नंतर मास्तर . तु अभ्यास करून म्हातारा झाला तरी नाहीस बँरीस्टर .आता तुझे दिवस आहेत कर आता अभ्यास उगीच कुञ्या वनी हिंडू नकोस पब्जी खेळण बंद कर .काय गरज आहे पब्जी खेळायची.? नालायका घाल शेतात काढ शेतातील गवत . आणि नीट शिक शाळा .जर शाळा शिकला तरच मग पुढे तुझे संसार नीट चालेल उगीच येड्या वनी फिरून . काय फायदा होनार नाही आजून टाइम गेला नाही आहे कर जरा अभ्यास पुढे तुझी मन आणि तु .

बालकामगारांचे शिक्षणाचे महत्व संपादन

शिक्षण हे महत्वाचे साधन जर आपण शिक्षणापासून वंचित असली /असली तर आपण विनंती व आपला बजावून शिक्षण घेतलं पाहिजे काही मुले किंवा मुली यांना कामगार म्हणून काम करावे लागते का मी म्हणतो का त्या जागी तुम्हाला कामाला ठेवायला पाहिजे कधीही चुक त्या कामगार मुलाची नसते त्या मालकाची चुक असते .त्या मुलाला कामाला लावायची काय गरज उलटून स्वताच जेल मध्ये जायायचे म्हणून बालकामगार आसता कामा नये त्यांना शिक्षण असायलाच पाहिजे Rajshekhar wale (चर्चा) १९:३५, ११ जानेवारी २०२० (IST)Reply