आपण सुरू केलेले लेख संपादन

नमस्कार, मी QueerEcofeminist. असे दिसले आहे की, आपण सुषमा अंधारे या पानावर स्वत:ची माहिती भरली होती. मी ते बदल पुर्ववत केलेले आहेत. आपल्या सदस्य:Navanit Ingleji या स्वत:च्या पानावर आपण हवे ते लिहू शकता. पण लेख लिहिताना मात्र त्यात वैयक्तिक माहिती दिली जाऊ शकत नाही शिवाय संदर्भ, इतर आवश्यक माहिती आणि नि:पक्षपातीपणा आवश्यक असेल, आपल्याला काही शंका असल्यास नक्की माझ्या चर्चापानावर लिहा, आपण सुषमा अंधारे या पानावर केलेली संपादने आपण नविन आहात म्हणून दूर्लक्षिली जातील, पण असे सतत इतर पानांवर केल्यास आपल्याला तडीपार केले जाऊ शकते. ता. क. आपण लेख लिहिताना आणि इथे नेहमीच संपादने करताना शक्यतो सनोंद प्रवेश करून करावे ही विनंती जेणेकरून आपण केलेले लेख आणि इतर संपादने आपल्या खात्याशी जोडले जाऊन आपल्याला ती तपासणे आणि सुधारणे सोपे जाते. धन्यवाद ....QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १५:५६, ७ मार्च २०१९ (IST)Reply

विकी लव्हज् वुमन २०१९ संपादन

 

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)Reply