आपण या लेखात संदर्भ टाकले नाहीत. ते कृपया टाकावेत.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:१५, २३ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

@V.narsikar:

आपण सदस्य पानाबद्दल बोलत आहात का ? मी निष्णात विकिपीडिया सदस्य नसल्याकारणाने आपण मार्गदर्शन करावे. सदस्य:Kulspedia २०:५०, २३ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

मला खडकेवाके या लेखाबद्दल सांगायचे होते. दुवा टाकायचा सुटला. राहत्याशी संबंधीत लोकं निष्णात नाही असे कसे?--वि. नरसीकर , (चर्चा) २१:३४, २३ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

दुवे असलेल्या मुळ इंग्रजी लेखाच्या भाषांतरणास दुवे पुन्हा जोडण्याची गरज आहे का ? मी भाषांतरीत लेखास दुवे जोडलेले नाहीत आणि इतर भाषांतरीत लेखातही असे आढळले नाही.--सदस्य:Kulspedia २२:०९, २७ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply