सदस्य चर्चा:Emijrp/List of Wikipedians by number of edits
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ in topic या यादीतील काही भाग
How to update this page?-Bots update this page
Czeror १२:२४, २६ सप्टेंबर २०१० (UTC)
या यादीतील काही भाग
संपादनया यादीतील काही सदस्यांची नावे ठळक व काहींची करड्या रंगात दिसत आहेत। त्यातील काही संदर्भ असतील तर ते मांडावेत। मला तर वाटले, ज्यांची नावे ठळक ते हुशार आणि आमच्यासारखे माठेतं की काय?
सचिन २०:४२, २३ फेब्रुवारी २०१२ (IST)
- मला वाटते सध्या हि यादी बीटा आवृत्तीत असावी हि यादी नेमकी कशी अपडेट होते हे समजून घेण्याबद्दल मला सुद्धा उत्सुकता आहे । पाच फेब्रुवारीच्या या यादीत डॉ।सचिनांचे नाव निळ्या रंगात दिसत होते पण १५ फेब्रुवारीच्या यादीत नाव हायलाईट नाही आलेले , ज्यांनी अगदी १२ फेब्रुवारीला एडीट्स केली त्यांचि सुद्धा नावे हाय लाईट नाही आले इफेक्टीव्हली फक्त १४ फेब्रुवारीला एडीट झाली तेवढीच हायलाईट दिसतात।
- ही यादी bot operated database असल्यामुळे by default अपडेट करतेवेळी ज्या सूचना दिल्या गेल्या आहेत त्यानुसार अपडेड होत असल्यामुळे मागील एक दिवसात विकिपीडियावर कार्यरत सदस्यांचीच नावे हायलाईट दिसतात असे वाटते. ५ फेब्रुवारीला यादी अपडेट झाली ती सदस्य:Rahuldeshmukh101 यांच्या विनंतीवरून (ही यादी प्रत्येक महिन्याच्या १ आणि १५ तारखेला अपडेट होते. होईलच असे नाही.) १५ फेब्रुवारीला यादी अपडेट झाली त्यावेळीही याच सुचनांचे पालन झाले असणार. याविषयी अधिक माहिती या bot चा चालक User:Madman यांच्याकडे होऊ शकते.