गुलाबाची कळी बोलली तू मला तोडणार होतास ना तिला देण्या साठी मी तिला बोललो जी माणस काही काळ फक्त अपलिच होती ती आता आपली राहिली नाहीत तुला तिला देऊन का मी तुला त्रास देऊ तुला झाड़ा पासून वेगळ करुण मला काय भेटनार आहे मी ज्या फुलाला इतक्या दिवस जपत होतो तेच फूल आज माझ्या साठी सुकून गेल आहे त्या फुलाला आज ही तोच सुगंध आहे पण ते फूल आज दुसऱ्या ला सुगंध देत आहे आणि तुला तोडून मी काय करु जे कधी आपले होऊ शकले नाही त्यांच्या जवळ तुला देऊन काय उपयोग आहे तू बरी आहेस तुझ्या झाड़ा पाशी तिथच तुझ सुख आहे मी ही तेच केल आहे माझ्या फुलाला तिथ च सोडल आहे जिथ तिला वाटत माझ सुख इथेच आहे

परत तुझ्या प्रेमात पडायचे आहे

परत फिरुन ये ना तू माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणीच नाही आले माझ्या या हृदयात कारण परत तुझ्या प्रेमात पडायचे आहे

मागचे सर्व दुःख विसरून आपण परत नव्याने सुरवात करू कधी चुकलो तर मला सांगत जा पण तू मनात राग नको धरू कारण परत तुझ्या प्रेमात पडायचे आहे

तुझ्यासोबत तुझ्या आवडत्या बागेत परत मला बसायचे आहे आपल्या प्रेमाच्या गप्पात मला परत तिथे रमायचे आहे कारण परत तुझ्या प्रेमात पडायचे आहे

फक्त तुझ्या आणि तुझ्यासाठी परत वेडे व्हायचे आहे मला तुला भेटून तुझ्यावर किती प्रेम करतो हे सांगायचे आहे मला कारण परत तुझ्या प्रेमात पडायचे आहे