Bhimrao Sarwade
१ मार्च २०२० पासूनचा सदस्य
Latest comment: ४ वर्षांपूर्वी by Sandesh9822 in topic डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके
नमस्कार, तुम्ही या लेखात नवीन पुस्तकांची भर चुकीच्या पद्धतीने घातली होती, म्हणून तुमचे बदल हटवले गेले आहे. तुम्हास जोडायचे आहे त्या पुस्तकांची नावे, लेखक, प्रकाशने + स्थळ, व प्रकाशन वर्षे ही माहिती येथे सांगावे, मग मी ती माहिती लेखात घालू शकेन.----संदेश हिवाळेचर्चा २३:४७, १५ नोव्हेंबर २०२० (IST)