माझे नाव अमित बापट आहे. माझा जन्म भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील डोंबिवली गावात झाला. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण टिळकनगर विद्या मंदिर शाळेत झाले. अकरावी-बारावीसाठी मी मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये गेलो. इंजिनियरींगचे शिक्षण मी नवी मुंबई येथील रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये Computer Science क्षेत्रात घेतले. सध्या मी अमेरीकेत पोर्टलॅंड, ऑरेगन् येथे इंटेल कॉर्पोरेशन या कंपनीत संगणक क्षेत्रात काम करतो.

Start a discussion with Amitbapat

Start a discussion