मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात.मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी एळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत लक्षमण शास्त्री जोशी कृत शासन पुरस्कृत मराठी विश्वकोश कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. मराठी विश्वकोश संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे याची नोंद घ्यावी.
उपरोक्त लेखन कॉपीपेस्ट, स्वत:च्या शब्द शब्दात न लिहिलेले असल्यामुळे,कॉपीराईट व्हायोलेशन प्रताधिकार भंग होतोच. केवळ स्रोत नमुद करणे पुरेसे नाही,स्वत:च्या शब्दात लिहिणे गरजेचे आहे.जी गोष्ट इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन उपलब्ध आहेच ती पुन्हा एकदा जशीच्या तशी कॉपीपेस्ट करण्याने वापरण्याने , तसे सुद्धा मराठी भाषेत नवे ज्ञान जोडले गेले असे काही होत नाही.तेव्हा निव्वळ कॉपी पेस्टींगचा मोह ठेऊ नये.

हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.