स्वराज्य रक्षक संभाजी

झी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी हि मालिका चांगलीच लोकप्रिय आहे.

आत्ता पर्यंत शिवाजी महाराजांवर अनेक मालिका आणि चित्रपटांची निर्मिती झाली आहे. परंतु संभाजी महाराजांवरील ही झी मराठीची पहिलीच निर्मिती आहे. संभाजी महाराजांविषयी अनेक समाज गैरसमज आहेत त्याची खरी कहाणी काय आहे हेच या मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न झी मराठीने केला आहे. या मालिकेतील संभाजी महाराजांचे आणि येसूबाईंचे बालपण हे अतिशय लोकप्रिय ठरले. या मालिकेत संभाजी महाराजांचे बालपण दिवेश मेदगे साकारत असून येसूबाईंची भूमिका आभा बोडस साकारत आहे. सध्या हे दोघ अतिशय लोकप्रिय झाले आहेत.

डॉ. अमोल कोल्हे जन्म डॉ. अमोल रामसिंग कोल्हे १८ ऑक्टोबर १९८० नारायणगाव पुणे राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र अभिनेता कारकीर्दीचा काळ 2007-कार्यरत भाषा मराठी प्रमुख नाटके महानाटक शिवपुत्र शंभूराजे प्रमुख टीव्ही कार्यक्रम राजा शिवछत्रपती वडील श्री. रामसिंग कोल्हे पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे डॉ. अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीवरील 'राजा शिव छत्रपती' या ऐतिहासिक मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले. आता नवीन सुरु झालेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये हि त्यांनी संभाजी महाराज या पात्राची भूमिका करत आहेत.


हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.