वारूळ नियतकालिक

'वारूळ' हे केवळ समीक्षेला वाहिलेले मराठी नियतकालिक पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून प्रकाशित होते. 2009-10 पासून ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे, डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ. शरणकुमार लिंबाळे, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ. वसंत शेकडे, डॉ. जी. पी. माळी, डॉ. महेंद्र कदम ही साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक मंडळी वारूळ चे सल्लागार आणि डॉ. कमल दणाणे संपादक आहेत. 'वारूळ' नवोदित साहित्यक आणि दर्जेदार प्रकाशित पुस्तकाची दखल घेताना दिसते. साहित्य, साहित्यिक, समीक्षा, संमेलन, आणि दिवाळी विशेषांक यासह 'वारूळ' चे नियमित अंक वाचनीय आणि संदर्भमूल्य असणारे आहेत.

              -सतेज दणाणे