आकाशवाणीचा इतिहास .


    'मार्कोनी' या इटालियन भौतिक शास्त्रज्ञानेआकाशवाणी हे माध्यम १९०१ मध्ये शोधून काढले.  त्यावरती संशोधन करता करता १९१८ मध्ये इग्लंडहून ओस्त्रेलीयाला पाहिला रेडीओ संदेश पाठवला.  आकाशवाणी या जनसंवाद माध्यमाची ती छोटीशी सुरुवात होती.  १९२१ मध्ये अमेरिकेत पीटसबर्ग येथे पाहिले रेडीओ स्टेशन प्रस्थापित करण्यात आले आणी त्यानंतर रेडीओ या माध्यमाला चांगलीच चालना मिळाली.
    १९२७ मध्ये भारतात 'इंडियन ब्रॉडकॉस्टिंग कंपनी' या खाजगी कंपनीने त्यावेळच्या सरकारशी करार करून मुंबई आणी कलकत्ता [आताचे कोलकता] या दोन ठिकाणी आकाशवाणी केंद्रे सुरूकेली.  या केंद्राच्या अगोदर भारतात न्भोवानीचा प्रसार काज्गी हौशी कब्ल्द्वारा झाला होता.  हे क्लब लाहोर, अलाहाबाद पेशावर & देहरादून येथे चालविला जातो.