नमस्कार,

मी सौ वर्षा श्रीनिवासन करमरकर. व्यंकटराव हायस्कूल येथे संगणक निदेशक पदावर काम करीत आहे.

मला वाचन व प्रवासाची आवड आहे. आमच्या शाळेतील प्रयोगशाळेत ४० संगणक आहेत .