सदस्य:V.narsikar/धूळपाटी९
मागे वळून पाहतांना
संपादनआपण सर्वांनी नुकताच ५०,००० लेखांचा टप्पा पार केला आहे ही अत्यंत आनंदाची व सुखावणारी बाब आहे.ही मजल गाठतांना सर्वांचे एकत्रित सहाय्य कामी पडले. मजल-दरमजल करीत आपण सर्वांनी हे शक्य केले याबाबत आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
या वाटचालीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला.सुरुवातीचे काळात आवश्यक साधने व विकिचे तंत्रज्ञान तितके प्रगत नसतांना व तसेच कळफलक व इतर अनेक बाबी सुयोग्य नसतांना, कोणी मार्गदर्शक नसतांनाही अनेक लोकांनी त्या खडतर काळातही आपले अथक योगदान सुरु ठेवले.नंतर विकिचा प्रचार व प्रसार झाल्यावर अनेक जुळत गेलेत, काही कमीपण झालेत.परंतु 'द शो मस्ट गो ऑन' या उक्तीप्रमाणे विकि सुरूच राहिला.
आता या टप्प्यावर थोडा विराम घेणे आवश्यक आहे असे माझे मत आहे. विराम यासाठी कि, पुन्हा ताजेतवाने होऊन परत पूर्वीच्याच जोमाने कामास लागावयासाठी.तसेच पुढे निघण्यापूर्वी 'आपले काही मागे सुटले तर नाही' याची खात्री करण्यासाठी. काही काम बाकी उरले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी हे करणे आवश्यक आहे असे माझे मत आहे.
हे काम किचकट आहे यात शंका नाही पण आपला विकि इतर विकिंच्या तोडीचा, पूर्णत्वास आलेला असावा ही एक ईच्छा माझे तसेच इतरांच्याही मनात असावी.या दृष्टीने खालील कामे आवश्यक वाटत आहेत:
- विकिवरील लेखांची आशयघनता वाढविणे. - रिकाम्या अथवा फारच कमी मजकूर असलेल्या लेखांमध्ये मजकूर टाकणे.आवश्यक ते संदर्भ गोळा करणे व टाकणे.तसेच आवश्यक चित्रे टाकणे.
- विकि जास्तीत जास्त त्रुटीरहित करणे.
- साचे व वर्गातील त्रुटी काढणे.आवश्यक तेथे वर्गवारी करणे.
- जेथे शक्य असेल तेथे लेखांना विकिडाटाशी/आंतरविकी दुवे जोडणे.
- लेखांचे शुद्धलेखन तपासणे
- विकिवरील अनेक लेखात चित्रे नाहीत. अगदी नामदेव,एकनाथ सारख्या लेखातही ती नाहीत. ती कॉमन्सवर व नंतर लेखात चढविणे आवश्यक आहे.
- विकिपीडियाबाबत असणारे लेख विशेषतः सहाय्य लेख अद्ययावत् करणे.
- भाषांतरीत न झालेल्या लेखांचे भाषांतर करणे.
- अपूर्ण लेख पूर्ण करणे.
याशिवायही अनेक गोष्टी आहेत ज्या करावयास हव्यात. मला ताबडतोब सुचलेल्या येथे टाकल्या आहेत. ही यादी वाढूही शकते.
बघा पटत असेल तर आपण सर्व मिळून या कामास लागू या. (वरील मजकूरातील शुद्धलेखनाबद्दल व टंकनाबद्दल कृपया माफ करा.)
संपादन इतिहास फरक विकि वर्ग मागील मागील दुवे धूळपाटी इतिहास धूळपाटी शेवटचे संपादन')) धूळपाटी फरक पाने खालील पानांवर संपादने करावी वर संपादने करावी ला असणाऱ्या %s ला असणाऱ्या %s वर.'
'%s %s हे %s वर %s तयार करावे.'
'WIKI') सुरक्षा नोंदी सुरक्षित करा
"या साच्याखालीच,विनंतीचे संपूर्ण व नेमके वर्णनद्यावयास हवे , "
'त्यानुसार, या विषयाशी अपरिचित असणारा संपादक विनंती केलेले काम त्वरीत करू शकेल.'
'म्हणजेच, कोणता मजकूर हटवायचा/वगळायचा आहे ते नेमके नमूद करा व बदली करावयाच्या मजकूराची अचूक व शब्दशः प्रत तेथे टाका. '
[["कृपया क्ष" बदला हे स्वीकार्य नाही त्यास ताबडतोब नामंजूर केले जाईल; विनंती ही खालील प्रकारेच असावयास हवी "कृपया क्ष ला य ने बदला".]]
'%s ला असणाऱ्या %s वर %s संपादने करावी .' "या साच्याखालीच, विनंतीचे संपूर्ण व नेमके वर्णन द्यावयास हवे , "
('%s', protectionText)
'%s ला असणाऱ्या %s वर %s संपादने करावी . '%s या %sला संपादने करावी %sवर %s.' '%s an edit be made to the%s %s at %s.' '%s या %s पानावर, खालील %sवर आमच्या वतीने संपादने करावीत: %s '
'या ' .. templateFullText .. " पानाच्या संपादन विनंत्या, केवळ त्या पानांसाठीच करण्यात याव्यात, जी पाने विवादमुक्त आहेत किंवा ज्यात एकमत आहे."
" जर प्रस्तावित संपादन हे विवाद उत्पन्न करण्याची शक्यता असेल तर, हा साचा लावण्यापूर्वीच, सुरक्षित केलेल्या पानाच्या संबंधीत चर्चापानावर, त्याची चर्चा करा."
' एखादे पान सुरक्षित करावयाचे अथवा सुरक्षारहित, यासाठी योग्य विनंती सुरक्षितता विनंती ' एखादे पान सुरक्षित करावयाचे अथवा सुरक्षारहित, यासाठी योग्य ती विनंती सुरक्षितता विनंती येथे करा.'