माझे नाव् स्वप्निल् जमधदे आहे मि वाल्की या गावाचा रहिवासी आहे आमच्या गावात विविध अश्या देविदेवतान्चि मन्दिरे आहेत् आमच्या गावात प्र्भु श्रीराम् चन्द्रान्चे भव्य दिव्य असे मन्दिर् आहे या मन्दिरात् दरवर्शि श्रीराम जन्मोत्सव् सोहला साजरा केला जातो या सोहल्यात् विविध् अश्या कार्यक्रमान्चे आयोजन् केले जातात या कार्यक्र्मात् पन्च्क्रोशितिल भाविक सहभागी होतात हा श्रीराम जन्मोत्सव् सोहला सर्वजन एक सन म्हनुन्च् साजरा करतात या जन्म्स्तोसवाच्या वेली सर्व् गावात आन्न्दी वातावरन असते