मी सुरज दिलीप पाटील सद्या सोलापूर विद्यापठीत मध्ये विद्यार्थी म्हणून M.A. MASS COMMUNICATION शिक्षण घेत आहे.

विकिपीडिया मध्ये माझे खाते उघडण्याचा माझा उद्देश असा आहे कि मला माझे किंवा मला सुचलेला एखादा विचार मला समाजासमोर मांडायचा आहे.